Farmer Success Story: 'धुमाळवाडीच्या द्राक्षांना आखाती देशात भाव'; फळबाग लागवडीत वृद्ध शेतकऱ्याची किमया, वर्षाकाठी ५० लाखांची कमाई !

grape export Maharashtra: वयाची साठ- सत्तरी ओलांडूनही त्यांनी शेतीत नवे प्रयोग करत द्राक्षांना निर्यातक्षम बनवले. योग्य छाटणी, सिंचन, थंडगार गारवा राखणारी पद्धत आणि सेंद्रिय खतांचा वापर यामुळे त्यांच्या बागेतील द्राक्षांना जागतिक दर्जाची गुणवत्ता मिळाली.
Elderly farmer from Dhumalwadi proudly showcasing his export-quality grapes, now in high demand across Gulf countries.

Elderly farmer from Dhumalwadi proudly showcasing his export-quality grapes, now in high demand across Gulf countries.

Sakal

Updated on

-मनोज पवार

दुधेबावी : फळांचे गाव धुमाळवाडी (ता. फलटण) येथील भुजंगराव दगडू निकम (वय ७९) या वृद्ध शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये पिकवलेली द्राक्षे परदेशामध्ये दुबई, मलेशियाला निर्यात केली आहेत. १८ वर्षांपूर्वी आपल्या पाच एकर क्षेत्रात श्री. निकम यांनी द्राक्षाची लागवड केली. त्यांच्याकडे द्राक्षांच्या गणेश, थॉमसन, नानासाहेब पर्पल, एसएसएन अशा प्रजाती आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com