Grassland Conservation: गवताळ प्रदेशातील पक्षीविविधतेत घट; पुणे, सातारा जिल्ह्यातील १५ ठिकाणांच्या अभ्यासातून निष्कर्ष, संवर्धनासाठी नव्या दिशा!

Ecological survey of Bird species in western Maharashtra: पुणे-साताऱ्यातील १५ गवताळ ठिकाणांच्या सर्वेक्षणातून वृक्षारोपणामुळे स्थानिक गवताळ पक्ष्यांची घसरलेली संख्या आणि जंगलातील प्रजातींची वाढ उघड; संवर्धन धोरणात गवताळ परिसंस्थेला स्वतंत्र प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित
Study shows declining grassland bird diversity in Pune and Satara regions, raising conservation concerns.

Study shows declining grassland bird diversity in Pune and Satara regions, raising conservation concerns.

sakal

Updated on

पुणे : हवामान बदलावर उपाय आणि हरित पट्टा वाढविण्याच्या उद्देशाने गवताळ प्रदेशांत (सव्हाना) मोठ्या प्रमाणावर केले जाणारे वृक्षारोपण हे पक्ष्यांच्या विविधतेवर परिणाम करणारे ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील १५ ठिकाणांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या संशोधनामुळे केवळ झाडे लावणे हाच योग्य उपाय नसून, नैसर्गिक गवताळ प्रदेशांच्या संवर्धनाबाबत नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com