Satara News : प्रतिक्षा संपली! साताऱ्यात 'ईएसआयसीच्या रुग्णालयास मिळणार जमीन'; 'मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाली मंजुरी'

Green Signal from Cabinet: बैठकीत साताऱ्यासह छत्रपती संभाजीनगर, बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित रुग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली.
Cabinet finally clears land allotment for ESIC Hospital in Satara; residents welcome the long-pending healthcare boost.
Cabinet finally clears land allotment for ESIC Hospital in Satara; residents welcome the long-pending healthcare boost.Sakal
Updated on

सातारा : साताऱ्यासह इतर नऊ जिल्ह्यांतील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयांसाठी जमीन देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत साताऱ्यासह छत्रपती संभाजीनगर, बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित रुग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com