Minister Shambhuraj Desai: पालकमंत्री देसाईंनी केले कोयनेचे जलपूजन; मुबलक वीजनिर्मितीची अपेक्षा; जिल्हाधिकाऱ्यांसह सीईओ, पोलिस अधीक्षकांची उपस्थिती

Guardian Minister Desai Performs Koyna Water Worship: ‘‘कोयना धरणास महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीमध्ये, संपन्नतेमध्ये या धरणाचा फार मोलाचा वाटा आहे. आज परंपरेने रितीरिवाजाप्रमाणे प्रशासनास घेऊन जलपूजन करत असते.
Traditional Jal Poojan at Koyna by Guardian Minister; Power Production to Rise
Traditional Jal Poojan at Koyna by Guardian Minister; Power Production to RiseSakal
Updated on

पाटण : कोयना धरणात १०१.४७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसागर जलाशयाचे जलपूजन केले. कोयना धरणस्थळी झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता महेश रासनकर उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com