
Minister Shambhuraj Desai interacting with disaster-affected families in Mhaswad, assuring timely compensation before Diwali.
Sakal
म्हसवड : अतिवृष्टीमुळे म्हसवड शहरासह परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी बाधितांनी खचून जाऊ नये. शासन तुमच्या पाठीशी ठाम आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.