Shambhuraj Desai
esakal
कास (सातारा) : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला सन्मानाने वागणूक देऊन जर मित्रपक्षांबरोबर महायुती म्हणून निवडणुका लढवू; पण युती नाहीच झाली, तर सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असून, कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केले.