

Minister Shambhuraj Desai addressing supporters, making a bold remark about Shiv Sena’s strength and the Raje family.
Sakal
फलटण : फलटणला दहशतीचं वातावरण आहे, असे सांगितले जात आहे; पण शिवसेनेपुढे कोणतीही दहशत चालत नाही, उलट आमचीच दहशत आहे. मात्र, एकनाथ शिंदेंनी शांततेने घ्यायला सांगितले आहे; पण यालाही काहीतरी संयम असतो, असे म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाईंनी मित्र पक्षांना सूचक इशारा दिला आहे.