Teacher Transfer: 'शिक्षक बदलीमुळे गहिवरले विद्यार्थी, पालक'; तिरकवाडी शाळेत हृदयस्पर्शी निरोप; मुख्याध्यापक, शिक्षिकेचे उत्कृष्ट कार्य

Heartwarming Farewell in Tirkawadi: जिल्हा परिषद शाळा, तिरकवाडी येथील मुख्याध्यापक गजानन शिंदे व सुजाता भोईटे यांची बदली झाल्याने ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शंभो ग्रुप यांच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
Students and parents bid an emotional farewell to the headmaster and teacher at Tirkawadi School, Satara.

Students and parents bid an emotional farewell to the headmaster and teacher at Tirkawadi School, Satara.

Sakal

Updated on

दुधेबावी : शिक्षकांची बदली झाल्याने पालक, विद्यार्थी, ग्रामस्थांसह शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना हृदयस्पर्शी निरोप देताना सर्वांचीच पावले जड झाली. तिरकवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजानन शिंदे व सुजाता भोईटे यांनी गेली चार वर्षे उत्कृष्ट कार्य करत विद्यार्थी, पालकांसह ग्रामस्थांची मने जिंकली. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com