

MLA Atul Bhosale meeting injured students at the hospital after the Karad accident.
Sakal
कराड : नाशिकहून कोकणात गेलेली विद्यार्थ्यांच्या सहलीची खासगी बस आज मंगळवारी पहाटे कोकणातून नाशिककडे निघाली होती त्यादरम्यान बस कराड तालुक्यातील वाटर गावाजवळील महामार्गावरून जात असताना संबंधित बसचा अपघात झाला. यामध्ये 30 ते 32 विद्यार्थी जखमी झाली असून त्यातील चार जण गंभीर असल्याची माहिती आता समोर आली आहे.