

Election Storm Returns to Mahabaleshwar: Court Defers Hearing, Poll Battle Reignites
Sakal
महाबळेश्वर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर गती मिळत असून, आक्षेपार्ह उमेदवारांविरोधात दाखल झालेल्या अर्जांची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलत मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीला हिरवा कंदील दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर राज्यभरातील निवडणूक वातावरण पुन्हा चैतन्यमय झाले आहे.