Satara ZP Swikrut Nivad: आता ‘स्‍वीकृत’साठी मातब्‍बरांचे लॉबिंग; एकूण सहा जागांसाठी निष्‍ठावंतांना संधी की नवीन चेहरे, याबाबत उत्‍सुकता!

political pressure for appointment of six key posts in organization: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात जोरदार लॉबिंग; जुन्या निष्ठावंतांना की नव्या चेहऱ्यांना संधी, यावर सर्वांचे लक्ष
Intense Lobbying for ‘Swikrut’ Selection as Decision on Six Posts Awaited

Intense Lobbying for ‘Swikrut’ Selection as Decision on Six Posts Awaited

sakal

Updated on

सातारा : जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य निवडींसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ता. ९ मेपूर्वी सहा जागांवर होणाऱ्या निवडींसाठी विविध पक्षांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. स्वीकृतसाठी भाजप आघाडीवर असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा देखील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. सहा जागांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी असल्‍याने पक्षश्रेष्‍ठी जुन्या निष्ठावंतांना संधी देणार की नव्या चेहऱ्यांना प्राधान्य, याबाबत उत्‍सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Rural Youth’s Inspiring Journey: Harsh Indalkar Joins the Indian Air Force
Shaurya Chakra for Satara Officer Who Led Mission Eliminating Nine Militants
Utkarsha Jadhav Emerges Best Trainee Officer, Receives Coveted Revolver Trophy
Satara’s Angapur Sets an Example as Five Retired Soldiers Enter Police Service
Marathi News Esakal
www.esakal.com