Mahabaleshwar News:'खासदार शाहू महाराजांनी दिली प्रतापगडावर भेट'; शिवभक्तांची गडावर मोठी गर्दी, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा

Grand Welcome at Pratapgad: शाहू महाराज प्रतापगडावर पोहोचताच गडावरील स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळे, तथा ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. खासकरून तरुणांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत महाराजांचे स्वागत करत परिसरात ऐतिहासिक उत्साह निर्माण केला.
MP Shahu Maharaj arriving at the historic Pratapgad fort as thousands of Shivbhakts chant ‘Jai Bhavani, Jai Shivaji’ in a grand welcome.

MP Shahu Maharaj arriving at the historic Pratapgad fort as thousands of Shivbhakts chant ‘Jai Bhavani, Jai Shivaji’ in a grand welcome.

Sakal

Updated on

महाबळेश्वर: खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी किल्ले प्रतापगडावर जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं. शाहू महाराजांच्या हस्ते प्रतापगडावर भवानीमातेची पूजा पारंपरिक व विधिवत पद्धतीने करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com