
Holaar Samaj in Koregaon Demands Financial Aid for Farmers and Labourers
Sakal
कोरेगाव : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबरोबर रोजंदारी करणाऱ्या मजुरांनाही शासनाने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी पुरोगामी होलार संघटनेने येथील तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली.