

Spectacular Khillar Exhibition Draws Massive Crowd in Pusegaon
sakal
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त जातिवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन उत्साहात झाले. राज्यातील खिलारप्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली, तर या प्रदर्शनात आठ जिल्ह्यांतून ३५१ देखणी जनावरे सहभागी झाली.