MP Udayanraje Bhosale: लोकांवर अन्याय झाल्यावर आवाज उठवतोच: खासदार उदयनराजे: साताऱ्यातील मनोमिलनाेबाबत केलं माेठे विधान..

Satara Politics: पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राजेंच्‍या मनोमिलनाबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘‘तुम्ही पत्रकार खूप हुशार आहात. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही बरोबर विचार करताय. कारण प्रसार माध्यमांना सतत नवनवीन माहिती हवी असते; पण आमचं मनोमिलन झालंय, त्याची काळजी करू नका.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale

sakal

Updated on

सातारा : आमचं मनोमिलन झालंय... त्याची काळजी करू नका. माझं कोणासोबतही भांडण नाही. केवळ जे लोकहिताचा विचार करतात त्यांच्याशी माझे नेहमीच मनोमिलन आहे. लोकांवर अन्याय झाल्यावरच मी आवाज उठवतो, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त करून पालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्रच असतील असे संकेत दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com