
Swati Desai and Bharti Ombase from Satara honored with Maharashtra’s State Ideal Teacher Award.
Sakal
सातारा : राज्य शासनाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ साठी सातारा जिल्ह्यातील माध्यमिक विभागातून स्वाती देसाई आणि प्राथमिक विभागातून भारती ओंबासे या दोन शिक्षिकांची निवड झाली आहे.