

Forest department seizes truck and crane used for illegal tree cutting in Yerfal; three accused booked.
Sakal
मल्हारपेठ : येथील वनहद्दीत बेकायदा लाकडाची तोड करून ते क्रेनच्या साह्याने ट्रकमध्ये भरत असताना वन विभागाने कारवाई केली. त्यामध्ये क्रेन मालकासह लाकूड व्यापारी, शेतकरी, ट्रक चालकावर कारवाई करत मुद्देमालासह ट्रक व क्रेन जप्त केला आहे.