
“Sudeshna Shiwankar – From determination to international recognition; heading to Japan after Asian Games success.”
Sakal
-सुनील शेडगे
नागठाणे : देशातील वेगवान धावपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुदेष्णा शिवणकर हिने पुढील वर्षी जपानमध्ये होणाऱ्या ‘एशियन गेम्स’मध्ये (आशियाई स्पर्धा) आपले स्थान निश्चित केले आहे. त्यानिमित्ताने जावळी तालुक्यातील खर्शी गावातून सुरू झालेला तिच्या जिद्दीचा प्रवास आता ‘एशियन गेम्स’पर्यंत जाऊन पोहोचला आहे.