Success Story: 'सातारा जिल्ह्यातील आशिष महांगरे बनला संशाेधक'; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी, जर्मनीत करणार संशोधन
From Determination to Destination: बालपणापासूनच आशिष हा अभ्यासू अन् तितकाच चिकित्सक. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून आरंभीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने भोर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातून आपले माध्यमिक शिक्षण पुरे केले.
Ashish Mahangre from Satara achieves his dream, heading to Germany for a prestigious research project.Sakal
नागठाणे: जिद्द, मेहनत अन् अभ्यासूवृत्तीच्या बळावर आकाशाला गवसणी घालणारे यश पटकाविताना ग्रामीण भागातील युवक भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयआयएसईआर) संशोधक बनला आहे.