

Satara Crime
sakal
सातारा: पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या २६ वर्षीय युवतीची साताऱ्यातील मल्हारपेठ येथील अलीअब्बास बागवान याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. वारंवार मेसेज आणि विनवणी केल्यामुळे युवतीने त्याच्याशी मैत्री केली. ऑगस्ट महिन्यात त्याने तिला कास पठार फिरवण्याचे आमिष दाखवून साताऱ्यात बोलावले.