Satara Politics: जयकुमार गोरेंचे खासदार उदयनराजेंसमवेत गुफ्तगू; जलमंदिर पॅलेसमध्‍ये सदिच्‍छा भेट; मतांच्‍या बेरजेसाठी तासभर चर्चा

Political Buzz After Jaykumar Gore Meets Udayanraje in Satara: साताऱ्यात राजकीय हालचालींना वेग; जयकुमार गोरे आणि उदयनराजेंमध्ये तासभर चर्चा
Jaykumar Gore Pays Courtesy Visit to Udayanraje Bhosale at Jalmandir Palace for an Hour Long Discussion on Satara Politics

Jaykumar Gore Pays Courtesy Visit to Udayanraje Bhosale at Jalmandir Palace for an Hour Long Discussion on Satara Politics

sakal

Updated on: 

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांत खलबते सुरू आहेत. आज ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर तासभर चर्चा झाली. मतांच्या बेरजेसाठी ही भेट असल्याची चर्चा मात्र, जिल्ह्यात रंगली होती.

Loading content, please wait...