Dream of Sarkari Naukri Shattered: Job Scam Case in Satara
Sakal
सातारा
Satara Sacm: सरकारी नोकरीच्या आमिषाने साताऱ्यात तिघांची फसवणूक; एक लाख २७ हजारांना गंडा, स्वप्न भंगल अन् काय घडलं?
unemployed youth cheated in job scam: सरकारी नोकरीच्या आमिषाने साताऱ्यात तिघांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल
सातारा: सातारा जिल्हा परिषदेत लिपिक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची एक लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

