
कऱ्हाड : बांधकाम विभागांतर्गत केलेल्या कामाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम आणि क्वॉलिटी कंट्रोल तपासणीसाठी २४ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आणि एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पकडले.