

Kalpana Pawar Police Journey From Martyr Husband To Deputy Superintendent A Story Of Courage Duty And Inspiration
esakal
सातारा : २६/११... मुंबईवर झालेल्या त्या दहशतवादी हल्ल्याची आठवण आजही अंगावर शहारे आणते. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांसह पोलिसांनीही आपले प्राण गमावले. या हल्ल्यात प्रवाशांचे प्राण वाचविताना हुतात्मा झालेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांचे बलिदानही याच इतिहासाचा अविभाज्य भाग आहे.