Satara Tempo Accident : साताऱ्यात घरसामानासह म्हशी घेऊन जाणारा टेम्पो उलटला; मायलेकींसह चौघांचा मृत्यू, दोन लहान मुले अद्यापही गायब

Tempo Overturned In Satara : सातारा जिल्ह्यात घरसामान आणि म्हशी घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने मायलेकींसह चौघांचा मृत्यू झाला. दोन लहान मुले अद्याप बेपत्ता आहेत.
Satara Tempo Accident 4 dead

Satara Tempo Accident 4 dead

esakal

Updated on: 

Satara Road Accident : सातारा जिल्ह्यातील कामथी तर्फ परळी गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री भीषण टेम्पो अपघात होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मायलेकींसह दोघांचा समावेश असून, काही जण जखमी झाले आहेत. दोन लहान मुले रात्री उशिरापर्यंत बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com