Karad Black Magic Case
esakal
कऱ्हाड (सातारा) : शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्याचे छायाचित्र वापरून रस्त्यावरच अंधश्रद्धेतून (Karad Black Magic Case) अघोरी प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. नारायणवाडी- आटके (ता. कऱ्हाड) दरम्यान हा प्रकार घडला असून, याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल झाली आहे. पोलिस तपास करत आहेत.