Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Karad civic development controversy latest news: इंद्रजीत भोपते यांचा भाजप नगरसेवकांना सवाल; सात महिन्यांच्या कारभाराचा विकासाचा हिशेब द्या, केवळ आंदोलनाची भाषा करून नागरिकांची दिशाभूल नको
Bhopte Hits Back at BJP Corporators, Calls for Accountability on Development Works

Bhopte Hits Back at BJP Corporators, Calls for Accountability on Development Works

esakal

Updated on

कऱ्हाड: केवळ आंदोलनाची भाषा नव्हे तर विकास कामांचा प्रामाणिक आढावा द्या, असा सल्ला यशवंत विकास आघाडीचे नेते इंद्रजीत प्रताप भोपते यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिला. भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या दालनात जावून जाब विचारला. त्यांच्या आता उलट सुलट प्रतिक्रीया उमटत आहेत. त्याबाबत यशवंत विकास आघाडीचे श्री. भोपते यांनी रोखठोक प्रतिक्रीया देत त्यांनाच प्रश्न विचारले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com