

Political Show of Unity in Karad as Corporators Arrive Together for Voting
sakal
हेमंत पवार
कराड : सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठीआज गुरुवारी मतदान होत आहे सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मतदान केंद्रावर कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर नगरपालिकेच्या नगरसेवकांनी एकत्र येत मतदानाचा हक्क बजावला. अचानक एकदम नगरसेवक आल्यामुळे मतदान केंद्र परिसरात मोठी गर्दी झाली होती.