Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

Pune Kolhapur Highway Karad Flyover : एनएच-४८वरील कऱ्हाड उड्डाणपूल २० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने पुणे-कोल्हापूर मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Pune Kolhapur Highway Karad Flyover

Pune Kolhapur Highway Karad Flyover

esakal

Updated on

Karad Infrastructure Project : (हेमंत पवार) : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण प्रकल्पाअंतर्गत कऱ्हाड येथील कोल्हापूर नाका परिसरात उभारण्यात येत असलेला बहुप्रतीक्षित उड्डाणपूल अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. मात्र आता हा उड्डाणपूल येत्या २० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याने महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shivajinagar Traffic Set for Major Upgrade as PMC Clears ₹73.52 Crore Flyover Project
Karad Kolhapur Naka Flyover latest update
When will Karad Flyover open?
Karad Kolhapur Naka Flyover latest update
Marathi News Esakal
www.esakal.com