Karad Leopard: कऱ्हाडच्या भर वस्तीत पाच महिन्यांचा बिबट्या घुसल्याने खळबळ; नागरिकांच्या गर्दीत वन विभागाने केले सुखरूप रेस्क्यू, नेमकं काय घडलं!

Karad Leopard Rescue After Leopard Enters Residential Area: भर वस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; अवधूत गोसावींच्या तत्परतेमुळे कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटका, वन विभागाने सुरक्षित रेस्क्यू करून उपचारासाठी वराडेला हलवला.
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials

Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials

esakal

Updated on

-राजेंद्र ननावरे

मलकापूर : आगाशिवनगर येथील भर वस्तीत एका अपार्टमेंट शेजारील बंद खोक्यामध्ये नर जातीचा पाच महिन्यांचा बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली. वन विभाग व वर्ल्ड वाईल्ड हार्ट रेस्क्यकर नाईट टीमने बिबट्याला व नागरिकांना कोणतीही इजा न होता सुखरूपपणे रेस्क्यू करून पिंजऱ्यात बंद केले. पुढील उपचारासाठी वराडे येथील आरोग्य केंद्रात भरती केले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली कली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com