कऱ्हाडला प्रतीक्षा संपली! 'खुल्या प्रवर्गामुळे नगराध्यक्षपदासाठी अनेकांनी कसली कंबर'; नेत्यांच्या हालचालीही गतिमान

Open Category Boosts Karhad Municipal Elections: अनेक दिग्गजांनी त्यासाठी कंबर कसली आहे. नगराध्यक्षपदाला गवसणी घालण्यासाठी राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्या, आजी माजी आमदारांसह स्थानिक नेत्यांच्‍या राजकीय शह, काटशहाला आता गती मिळणार आहे.
Aspirants and political leaders gear up for the Karhad mayoral race following the announcement of the open category.

Aspirants and political leaders gear up for the Karhad mayoral race following the announcement of the open category.

Sakal

Updated on

कऱ्हाड: मुंबईत पालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या सोडती आज जाहीर झाल्या. त्यात तब्बल २५ वर्षांनंतर कऱ्हाडच्या नगराध्यक्षपद खुले झाले आहे. त्यामुळे खुल्या जागेसाठी होणारी नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्‍ठेची ठरणार आहे. अनेक दिग्गजांनी त्यासाठी कंबर कसली आहे. नगराध्यक्षपदाला गवसणी घालण्यासाठी राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्या, आजी माजी आमदारांसह स्थानिक नेत्यांच्‍या राजकीय शह, काटशहाला आता गती मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com