Ganesh Festival २०२५ : 'गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार'; कऱ्हाड पालिकेत बैठक; शहरात सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू

Eco-Friendly Ganesh Festival : नागरिकांनी नदीपात्रात मूर्तींचे विसर्जन न करता कृत्रिम तळ्यामध्ये करावे. यंदा दहा हजारपेक्षा जास्त मूर्तींचे विसर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेऊन काम करण्यात येणार असून, नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
Eco-Friendly Ganesh Festival: Karad Municipal Council Meeting Sets Roadmap
Eco-Friendly Ganesh Festival: Karad Municipal Council Meeting Sets Roadmapesakal
Updated on

कऱ्हाड: शहरात यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार पालिकेच्या आज झालेल्या बैठकीत करण्यात आला. पालिका व एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लबच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात आज बैठक झाली. छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप, वाइल्ड रेस्क्यू टीम, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विजय दिवस समारोह, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, उपमुख्याधिकारी प्रफुल्ल वानखेडे, नगरअभियंता सुधीर चव्हाण, अभियंता अमोल जाधव, माजी अभियंता ए. आर. पवार, एन्व्हायरोचे अध्यक्ष जालिंदर काशीद, आरोग्य अभियंता आशिष रोकडे, श्री. रणदिवे उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com