Pune Bengaluru Highway
esakal
कराड (सातारा): पुणे-बंगळूर महामार्गावरील नांदलापूर येथे क्रेन महामार्गावरुन कोसळल्याची अफवा समाज माध्यमातून पसरली आहे. मात्र, नांदलापूर फाटा येथे कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन कंटेनरमधून अगोदरच कोसळलेली क्रेन काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली (Heavy Traffic Jam on Pune Bengaluru Highway) आहे. यामुळे वाहनधाराकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.