MLA Manoj Ghorpade: कऱ्हाड उत्तर जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित: आमदार मनोज घोरपडे; चोरेत नागरी सत्कार, विराेधकांवर हल्लाबोल

Water Crisis in Karad North: आठ महिन्यांत हे करू शकलो, तर गेल्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी २५ वर्षे हे का केले नाही? त्यावरूनच त्यांना चोरेसह विभागातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवायचे होते, असा आरोप आमदार मनोज घोरपडे यांनी केला.
Residents of Karad North protest against water shortage, as MLA Manoj Ghorpade raises concerns over deliberate deprivation.

Residents of Karad North protest against water shortage, as MLA Manoj Ghorpade raises concerns over deliberate deprivation.

Sakal

Updated on

उंब्रज: आमदार झालो आणि आठ महिन्यांत कऱ्हाड उत्तरमधील पाणी योजना चालू करू शकलो. गेली ३५ वर्षे कागदावर असणारी चोरे विभागातील इंदोली- पाल उपसा सिंचन योजना १०० मीटर हेड करण्यास परवानगी मिळाली. आठ महिन्यांत हे करू शकलो, तर गेल्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी २५ वर्षे हे का केले नाही? त्यावरूनच त्यांना चोरेसह विभागातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवायचे होते, असा आरोप आमदार मनोज घोरपडे यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com