Karad police initiative: कऱ्हाड पोलिसांचा अनोखा पॅटर्न; फ्लेक्सवर झळकणार गुन्हेगारांची छायाचित्रे, गुन्हेगारी संपवण्यासाठी नवा मार्ग

Impact of public flex board campaign by Karad police on reducing gangster influence in local areas: फ्लेक्सवर गुंडांची छायाचित्रे झळकवून कऱ्हाड पोलिसांचा गुन्हेगारांचे ग्लॅमर तोडण्याचा प्रयत्न; नाव, गुन्हे व तडीपारीची माहिती देत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
Karad Initiative Aims to End Criminal Glamour Through Public Awareness Flex Boards

Karad Initiative Aims to End Criminal Glamour Through Public Awareness Flex Boards

sakal

Updated on

कऱ्हाड: शहराला लागलेला गुंडगिरीचा डाग पुसून काढण्यासाठी आणि शहरातील गुंडगिरी मोडण्यासाठी पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, शहर पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पाऊले उचलली आहेत. त्यातंर्गत तडीपार गुंड, समाजाला सातत्याने त्रासदायक ठरणारे, अनेक गुन्हे दाखल असलेले, पोलिस रेकॉर्डवरील गुंडांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, संबंधितांनी गुंडगिरीपासून परावृत्त होऊन तरुणांनी याकडे वळू नये, यासाठी गुंडांच्या छायाचित्रासह फ्लेक्स तयार करून शहरातील मोक्याच्या ठिकाणी व संबंधित गुंड वास्तव्यास असलेल्या परिसरात लावले जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com