Karad News: 'सोहमने परत केला सापडलेला मोबाईल'; कऱ्हाडला प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांकडून कौतुक

Lost Mobile Returned by Soham in Karad: सोहमने पोलिसात मोबाईल जमा केल्याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी त्याला शाबासकी दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर, हवालदार सज्जन जगताप, संग्राम पाटील, भोसले उपस्थित होते.
Soham from Karad returns a lost mobile phone; police appreciate his honesty.
Soham from Karad returns a lost mobile phone; police appreciate his honesty.Sakal
Updated on

कऱ्हाड : शाळेच्या प्रांगणात सापडलेला महागडा मोबाईल टिळक हायस्कूलच्या सातवीतील सोहम संतोष वायदंडे (रा. सोमवार पेठ) याने पोलिस ठाण्यात जमा केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मोबाईलच्या मालकाला तो दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com