Police Upgrade in Karad : कऱ्हाड उपविभागात पोलिस यंत्रणा सक्षम : अधीक्षक तुषार दोशी; सायबर कार्यालय, सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे उद्घाटन
Cyber Crime Prevention in Karad : ‘वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने हे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्यात आले. सुमारे २०० आसन क्षमतेच्या या आधुनिक सभागृहाचा उपयोग पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार व पोलिस पाटील यांना प्रशिक्षण, कायद्याचे मार्गदर्शन व तपास कौशल्यवृद्धीसाठी केला जाईल.
SP Tushar Doshi inaugurating the new Cyber Crime Office and CCTV Control Room in KaradSakal
कऱ्हाड : कऱ्हाड उपविभागातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम, तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत आणि प्रशिक्षणक्षम होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.