पाेलिसांचे काैतुक! 'दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड'; कऱ्हाडात तिघांना अटक; न्यायालयात नेले चालवत

Karad Police Take Bold Step: डीबीच्या कर्मचाऱ्यांनी या संशयितांची आज सकाळी शहरातून धिंड काढली. त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांना चालवत नेले. शहरात त्याची जोरदार चर्चा आहे. उमर समीर सय्यद, इब्राहिम साजिद सय्यद, अमन जावेद सय्यद (तिघे, रा. सुमंगलनगर, कऱ्हाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
Karad police march arrested accused to court, sending a clear message against lawlessness.
Karad police march arrested accused to court, sending a clear message against lawlessness.Sakal
Updated on

कऱ्हाड : दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील ट्रक अडवून त्यांच्याशी हुज्जत घालत त्यावर दगडफेक करत दहशत माजविणाऱ्या तिघांना शहर पोलिसांच्या डीबी पथकाने काल रात्री अटक केली. डीबीच्या कर्मचाऱ्यांनी या संशयितांची आज सकाळी शहरातून धिंड काढली. त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांना चालवत नेले. शहरात त्याची जोरदार चर्चा आहे. उमर समीर सय्यद, इब्राहिम साजिद सय्यद, अमन जावेद सय्यद (तिघे, रा. सुमंगलनगर, कऱ्हाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com