

Anewadi Car Fire On Pune Bengaluru Highway Family Escapes Safely Vehicle Burnt Traffic Stopped For One Hour
esakal
आनेवाडी: पुणे बंगलूर महामार्गावर असलेल्या आनेवाडी वसाहतीनजीक पुण्याच्या दिशेने निघालेल्या इर्टिगा कारच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागल्याने काही क्षणांतच कारने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.