

Jayant Patil Reacts to Karad Outcome During Felicitation Ceremony
sakal
कऱ्हाड : राजेंद्रसिंह यादव यांची माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी आघाडी झाली. त्याचवेळी कऱ्हाड पालिकेच्या निकाल जाहीर झाला होता. त्याच अपेक्षेप्रमाणे यांचा विजय झाला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.