Kas Plateau flower season 2026
esakal
-अर्चना पवार
कास (जि. सातारा) : जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पुष्प पठारावर यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नैसर्गिक रानफुलांचा अपेक्षित बहर आलेला (Kas Plateau flower season 2026 closure) नाही. पावसाअभावी फुलांच्या वाढीवर व फुलोऱ्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याने यंदाचा पुष्प हंगाम अपेक्षेप्रमाणे बहरू शकलेला नाही.