

Tragic scene at Kashil where a truck driver lost his life; locals protesting over delayed national highway work.
sakal
काशीळ : राष्ट्रीय महामार्गावर येथील सेवा रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून चालक खाली उतरत असताना दुसऱ्या ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. सातारा- कऱ्हाड लेनवर आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.