Kharif Season: महागली खरीप शेतीची पूर्वतयारी; इंधन दरवाढीचा फटका; ट्रॅक्‍टर, रोटाव्‍हेटरसह मशागतीच्‍या खर्चात वाढ

Rising fuel prices increase kharif farming costs: इंधन दरवाढ, मशागतीचे वाढलेले दर, बियाणे-खते-औषधांच्या महागाईमुळे खरीपपूर्व खर्चात झपाट्याने वाढ; शेतकरी आर्थिक संकटात, शासनाकडून तातडीच्या दिलासाची मागणी
Diesel Price Impact: Land Preparation Costs Surge Before Kharif Sowing

Diesel Price Impact: Land Preparation Costs Surge Before Kharif Sowing

sakal

Updated on

सातारा: खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर व अन्य शेती मशागतीसाठी लागणारा खर्च वाढल्याने अनेक ठिकाणी मशागतीचे दरही वाढविण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com