MLA Shashikant Shinde Leads Dharna in Koregaon Over Biased Police Action
Sakal
सातारा
MLA Shashikant Shinde: कोरेगावात पोलिस निरीक्षकांविरुद्ध ठिय्या; आमदार शशिकांत शिंदे यांचे आंदोलन; गुन्ह्यांच्या तपासातही पक्षीय भेदभाव!
Koregaon dharna over Biased police Action: आमदार शशिकांत शिंदे यांचे कोरेगावात ठिय्या आंदोलन; पोलिस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी
कोरेगाव: येथील पोलिस ठाणे व पोलिस निरीक्षक घनशाम बल्लाळ हे राजकीय दबावातून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत, दाखल गुन्ह्यांच्या तपासातही पक्षीय भेदभाव करत कारवाई करत असल्याने श्री. बल्लाळ यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

