Koregaon Market Committee: 'कोरेगाव बाजार समितीच्या संचालकपदी सोळसकर'; निवडणुकीत १३ मतांनी विजयी; ओंकार चव्हाण यांना मिळाली चार मते

Koregaon Market Committee Polls: कोणीही अर्ज मागे न घेतल्याने गुप्त मतदान झाले असता त्यात उपस्थित सर्व १७ संचालकांनी मतदान केले. त्यानंतर मतमोजणी केली असता श्री. सोळसकर यांना १३ विरुद्ध चार मतांनी विजयी घोषित करण्यात आले. निवडीनंतर सर्व संचालकांनी श्री. सोळसकर यांचे अभिनंदन केले.
Solaskar elected director of Koregaon Market Committee with a decisive 13-vote victory.
Solaskar elected director of Koregaon Market Committee with a decisive 13-vote victory.Sakal
Updated on

कोरेगाव : नवी मुंबई बाजार समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांची कोरेगाव बाजार समितीच्या रिक्त संचालकपदी १३ विरुद्ध चार मतांनी निवड झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com