Snakebite Claims Life of Youth in Koregaon: चौधरा-मेंगड नावाच्या शिवारात आज दुपारी दोनच्या सुमारास जनावरांना चारा आणण्यासाठी वेदांत गेला होता. मात्र, तो घरी परतला नसल्याने त्याला आईने मोबाईलवर कॉल केला; परंतु मोबाइल उचलला गेला नसल्याने कुटुंबीय शिवारात गेले असता त्यांना वेदांत जमिनीवर निपचित पडलेला दिसला.
Field where Vedant was found after snakebite — silence after mother’s call led to the discovery."Sakal
कोरेगाव : येथील आरफळ कॉलनी परिसरातील शिवारात एका युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. वेदांत हेमंत भोसले (वय १८, रा. आरफळ कॉलनी, कोरेगाव) असे त्याचे नाव आहे.