

“Divya from Koregaon celebrates her CA success with her proud mother who stood by her through every struggle.”
Sakal
कोरेगाव : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत येथील दिव्या संतोष बर्गे ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. येथील संतोष यशवंत बर्गे यांचा पत्नी वर्षा, दिव्या व अंतरा या दोन मुली असा छोटा परिवार होता.