
Tremors shake the Koyna region; officials assure dam remains safe with epicenter near Helwak.
Sakal
कऱ्हाड : कोयना धरण परिसर मध्यरात्री १२ वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्का बसला त्याची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल होती. कोयना धरणापासून चार किलोमीटरवर त्याचा केंद्रबिंदी होता. तो अन्य भागांत जाणवला नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्या भूकंपाने धरणाला कोणताही धोका नाही, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनानं दिली.