Koyna Hydropower : पायथा विद्युतगृहाने रचला इतिहास! कोयनेतून विक्रमी ३२७४.४१ दशलक्ष युनिट वीज; प्रथमच २१६.४६ दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचा टप्पा

Maharashtra Koyna project sets new electricity generation record: कोयना धरणातून विक्रमी ३२७४.४१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती; पायथा विद्युतगृहाचा २१६.४६ दशलक्ष युनिटचा सर्वोच्च टप्पा, जलसाठ्याच्या काटेकोर नियोजनाची यशस्वी फलश्रुती
Koyna Achieves All-Time High Power Output, Creates New Energy Generation Record

Koyna Achieves All-Time High Power Output, Creates New Energy Generation Record

sakal

Updated on

-सूर्यकांत पाटणकर

पाटण: महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाने गत जलवर्षात विक्रमी वीजनिर्मिती करत राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. १ जून ते ३१ मे या जलवर्षात कोयना जलविद्युत प्रकल्पातून तब्बल ३२७४.४१ दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली. त्यात पायथा विद्युतगृहाने प्रथमच २१६.४६ दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचा विक्रम नोंदविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com