कृष्णा, जयवंत शुगर्स
कृष्णा, जयवंत शुगर्सSakal

Sugarcane prices was cleared : कृष्णा, जयवंत शुगर्सने फोडली ऊसदराची कोंडी फोडली

Karad Sugarcane prices News : कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सने सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडत यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.
Published on

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने २०२४- २५ या ऊस गाळप हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली. त्याची घोषणा कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com